स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अविनाश-अनिरूद्ध पुन्हा कधीच न भांडण्याचा आजीला शब्द देतात. संजना देशमुखांकडे येत अरेरावी करते. तर अनघा आईला भेटायला जाते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.